RTE Admissions 2022: आरटीई प्रवेशांना मुदतवाढ; कधीपर्यंत निश्चित करता येणार प्रवेश...वाचा

RTE Admissions 2022: आरटीई प्रवेशांना मुदतवाढ; कधीपर्यंत निश्चित करता येणार प्रवेश...वाचा

आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. लॉटरीतून प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या तुलनेत प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेशित मुलांची संख्या निम्मी असल्याने प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/rte-admission-2022-extension-to-confirm-admission-till-april-29/articleshow/90971638.cms

0 Response to "RTE Admissions 2022: आरटीई प्रवेशांना मुदतवाढ; कधीपर्यंत निश्चित करता येणार प्रवेश...वाचा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel