इस्रोत विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते ८ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. उमेदवारांना @nrsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/isro-nrsc-recruitment-2022-isro-nrsc-notification-out-for-55-research-scientist-jrf-and-others-post/articleshow/91210675.cms
0 टिप्पण्या