TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Right To Education: अद्याप ४ हजार ६६ बालकांचे प्रवेश प्रलंबित

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणाऱ्या ४ हजार ६६ बालकांचे प्रवेश प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या वर्षी जिल्हातील १० हजार ४२९ बालकांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ३६३ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तरी उर्वरित बालकांच्या पालकांनी आपल्या पाल्याची प्रवेश निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/right-to-education-admission-of-4-thousand-66-children-is-still-pending-under-rte/articleshow/91333740.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या