
एकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा, सर्व समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र
शुक्रवार, २४ जून, २०२२
Comment
Maharashtra Political Crisis : शिवसेनेत मोठे बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आता अधिक सावध झाले आहेत. भविष्यात कोणताही दगाफटका नको म्हणून एकनाथ शिंदे समर्थक सर्व आमदारांकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेतलं जात आहे.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/u3wCGR9
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/u3wCGR9
via Source
0 Response to "एकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा, सर्व समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र"
टिप्पणी पोस्ट करा