कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) कडून अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर लॉ प्रवेश परीक्षेच्या काऊन्सेलिंगसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. काऊन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना ही यादी पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/clat-2022-first-merit-list-of-consortium-of-national-law-universities-will-be-announced-today/articleshow/92545312.cms
0 टिप्पण्या