TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Jara Jivantika Pujan 2022 : श्रावणात दर शुक्रवारी केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या आख्यायिका

Jara Jivantika Pujan 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटला अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजास विधी आलेच. एकंदरीत आनंदाचा आणि उत्साहाच्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. आणि या वर्षाची श्रावणाची सुरुवातच जरा-जिवंतिका पूजनाने (Jara Jivantika Pujan 2022) झाली आहे. जरा जिवंतिका पूजन दर शुक्रवारी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज श्रावणातील चौथा शुक्रवार आहे. याच निमित्ताने जरा जिवंतिका पूजेचे महत्त्व जाणून घेऊयात.

जरा जिवंतिका पूजा विधी :

महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळद कुंकू देऊन जेवू घालावे.

जरा जिवंतिका पूजनाची कथा :

जरा जिवंतिका पूजनाच्या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितलेली कथा अशी सांगते की, जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/nOqj6o4 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/RUuEQTV Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Jara Jivantika Pujan 2022 : श्रावणात दर शुक्रवारी केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या आख्यायिकाhttps://ift.tt/zjNlCmb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या