Hindi Diwas: दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा होतो? कारण, इतिहास जाणून घ्या

Hindi Diwas: दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा होतो? कारण, इतिहास जाणून घ्या

Hindi Diwas:देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी १४ सप्टेंबर १९४९ रोजी जेव्हा हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला तेव्हा स्वातंत्र्यानंतर हिंदी दिवसांचा इतिहास पाहता येईल. त्यामुळेच दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. ही तारीख सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडली होती. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिफारशीनंतर १९५३ पासून दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जात होता.

source https://maharashtratimes.com/career/career-news/hindi-diwas-is-celebrated-every-year-in-the-country-on-14th-september-know-the-reason-and-history/articleshow/94191899.cms

0 Response to "Hindi Diwas: दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा होतो? कारण, इतिहास जाणून घ्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel