MPSC Recruitment: तलाठी, शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट

MPSC Recruitment: तलाठी, शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट

MPSC Recruitment:‘एमपीएससी’मार्फत राज्य सरकारच्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र, ‘एमपीएससी’च्या कार्यकक्षेच्या बाहेरील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पदांची भरती खासगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय झाला. खासगी कंपन्यांमार्फत राबवलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वच पदांची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’मार्फत राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांनी केली होती.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-recruitment-update-regarding-talathi-teacher-vacancy/articleshow/94365555.cms

0 Response to "MPSC Recruitment: तलाठी, शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel