Radhika Apte Birthday: पॅडमॅन, मांझी फेम राधिका आपटे कोणत्या कॉलेजची? पुणेकर एका सेकंदात देतील उत्तर

Radhika Apte Birthday: पॅडमॅन, मांझी फेम राधिका आपटे कोणत्या कॉलेजची? पुणेकर एका सेकंदात देतील उत्तर

Radhika Apte Education: राधिका आपटेला सुरुवातीपासूनच नाटक आणि रंगभूमीची आवड होती. पण उच्चशिक्षित कुटुंबातील असल्याने तिचे शिक्षण होणेही गरजेचे होते. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ( Fergusson college) अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. शालेय जिवनापासूनच तिने नाटकात काम करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी तिने संगीत आणि नृत्याच्या ट्रिनिटी लॅबन कॉन्झर्व्हटोअर (लंडन इंग्लंड) कडून समकालीन नृत्याचे प्रशिक्षण देखील घेतले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/actress-radhika-apte-educational-qualification/articleshow/94042935.cms

0 Response to "Radhika Apte Birthday: पॅडमॅन, मांझी फेम राधिका आपटे कोणत्या कॉलेजची? पुणेकर एका सेकंदात देतील उत्तर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel