TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

पदवीप्रदान समारंभात नव्हे तर ‘डिजिलॉकर’मध्ये ‘पदवी’, चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

Digital Degree: महाविद्यालयांना पुरेशा संख्येने प्राध्यापक मिळावेत, यासाठी काय उपाययोजना आहेत, ऑनलाइन शिक्षण देण्याची अनुमती सर्व महाविद्यालयांना मिळेल का, मराठी विद्यापीठ कधी सुरू होणार, लांबणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात सुधारणा कशा करायच्या, ‘एक देश एक परीक्षे’चे धोरण काय; तसेच बहुशाखीय शिक्षण प्रणाली, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पाटील यांनी शिक्षणतज्ज्ञांच्या शंकांचे निरसन केले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/students-will-get-a-digital-degree-as-soon-as-the-result-of-the-final-exam-is-released/articleshow/95001194.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या