Rishabh Pant Birthday: ऋषभ पंतने कुठून शिक्षण घेतलंय? जाणून घ्या

Rishabh Pant Birthday: ऋषभ पंतने कुठून शिक्षण घेतलंय? जाणून घ्या

Rishabh Pant Education Details:ऋषभ पंतने वेगवेगळ्या शहरातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. डेहराडूनच्या इंडियन पब्लिक स्कूलमध्ये त्याने सुरुवातीचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने दिल्ली विद्यापीठाच्या श्री वेंकटेश्वर कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आहे. क्रिकेटची प्रॅक्टीस करतानाच ऋषभ पंतने बी.कॉम.चे शिक्षण घेतले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/indian-cricketer-rishabh-pant-education-details/articleshow/94622974.cms

0 Response to "Rishabh Pant Birthday: ऋषभ पंतने कुठून शिक्षण घेतलंय? जाणून घ्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel