Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२, नोव्हेंबर १३, २०२२ WIB
Last Updated 2022-11-12T23:48:28Z
careerLifeStyleResults

Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी या पद्धतीने अन्न शिजवा आणि खा; वयाच्या पंन्नाशीतही दिसाल तरूण

Advertisement

Steamed Food Benefits For Health : स्टीम फूड (Steamed Food) म्हणजे वाफेवर शिजवलेले अन्न. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक घटक कधीच कमी होत नाहीत, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातून मिळणारा फायदा म्हणजे शरीराला सर्व प्रकारचे पोषक तत्व सहज मिळतात. या अन्नातील कॅलरीजही खूप कमी असतात. एवढेच नाही तर हे पदार्थ सहज पचतात. स्टीम फूडचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. ते आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

जीवनसत्त्व आणि खनिजसमृद्ध

अन्न तळून आणि शिजवल्याने त्यातील पोषकतत्त्वे म्हणजेच पोषक द्रव्ये नष्ट होतात. पण, स्टीम फूडमध्ये असे होत नाही. यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ब जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, नियासिन, थायामिन तसेच फॉस्फरस आणि जस्त यांसारखी खनिजे स्टीम फूडमध्ये आढळतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो आणि ते निरोगी राहते.

वजन कमी करा, तंदुरुस्त व्हा

स्टीम फूड खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जाण्याचा धोका पूर्णपणे नाहीसा होतो. स्टीम केलेल्या अन्नामध्ये चरबीचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे वजन कमी करू पाहणाऱ्यांना स्टीम फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. स्टीम फूडमुळे शरीर सक्रिय होते आणि ऊर्जा मिळते.

चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी

स्टीम फूड शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. चवीबरोबरच रंगही त्या पदार्थांचा बदलत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्वही मिळतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पदार्थात मीठ किंवा मसालेही घालू शकता.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अनेकदा स्टीम फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्टीम फूड ब्लड प्रेशरमध्येही खूप उपयुक्त ठरते. स्टीम म्हणजे वाफेने शिजवलेल्या अन्नात वेगळे तेल किंवा तूप टाकले जात नाही. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी वाफेचे अन्न खूप चांगले मानले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/p1w7lsC Tips : तणावाशिवाय 'या' कारणांमुळे देखील दिसतात 'डार्क सर्कल'; काय आहेत यामागची कारणं आणि उपचार? जाणून घ्या

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी या पद्धतीने अन्न शिजवा आणि खा; वयाच्या पंन्नाशीतही दिसाल तरूणhttps://ift.tt/O71XNWr