Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२, डिसेंबर २२, २०२२ WIB
Last Updated 2022-12-22T04:28:23Z
my zone

BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!

Advertisement
BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 

from Zee24 Taas: India News https://ift.tt/goALvKI
via Source