Advertisement
Noida Girl Shradh Viral Video: यूट्यूब क्रिएटर रोही राय हिच्या वडिलांच निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांच श्राद्ध (Shradh Viral Video) घालण्यात आले होते. याच दिवशी तिने स्वादिष्ट जेवण खाल्ल होते आणि ड्रिक्स घेतली होती. त्या दिवशी तिने ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या.त्याचा एक व्हि़डिओ बनवला होता. हा व्हिड़िओ तिने सोशल मीडिय़ावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्स भडकले आहेत.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/GmTMafA
via Source
from Zee24 Taas: India News https://ift.tt/GmTMafA
via Source