Advertisement
Weavers Service Centre Job:विणकर सेवा केंद्रामध्ये कनिष्ठ विणकर, परिचर (विणकाम) आणि परिचर (प्रक्रिया) च्या एकूण ५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८ हजार ते ५६ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ३० जानेवारी २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-job-vacancy-in-weavers-service-centre/articleshow/96400523.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-job-vacancy-in-weavers-service-centre/articleshow/96400523.cms