Advertisement
Career Tips:जागतिक मंदीचा परिणाम नोकरदार वर्गावर झालेला जिसतो. व्यावसायिक आणि अनुभवी लोकांना नोकरीवरून काढून टाकले जात असताना, दुसरीकडे अनुभवाशिवाय नोकऱ्या कशा मिळतील, अशी चिंता फ्रेशर्समध्ये आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही अनुभव नसतानाही सहज नोकरी मिळवू शकता. फ्रेशर्ससाठी नोकरी मिळवण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
source https://maharashtratimes.com/career/career-news/career-tips-for-freshers-without-experience-you-can-easily-get-a-job/articleshow/96225531.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/career-tips-for-freshers-without-experience-you-can-easily-get-a-job/articleshow/96225531.cms