TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Kitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !

चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/pFrf1zh
via Source

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या