Advertisement
UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारांना १५ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-recruitment-2022-scientific-assistant-post-vacant-in-union-public-service-commission/articleshow/95914640.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-recruitment-2022-scientific-assistant-post-vacant-in-union-public-service-commission/articleshow/95914640.cms