Teaching Staff: शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा शासननिर्णय मंगळवारी काढण्यात आला. राज्यातील खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्याने नोकरीला लागणाऱ्या शिक्षकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच सध्या कार्यरत असलेल्या सेवकांचेही मानधन वाढणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/good-news-for-teaching-staff-decision-to-increase-the-salary/articleshow/97717005.cms
0 टिप्पण्या