RBI increases the repo rate: देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेट वाढीसंदर्भातील घोषणा करताना मागील तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थांना जगभरामध्ये फटका बसल्याचं सांगितलं.
from Zee24 Taas: India News https://ift.tt/qO3aJwz
via Source
0 टिप्पण्या