Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिल शाहजी तर आईचे नाव जिजाबाई होते. मात्र महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कशी मिळाली याबद्दल जाणून घेऊया...
from Zee24 Taas: India News https://ift.tt/3lPANXr
via Source
0 टिप्पण्या