Pre school Preparation:इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करणे व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून येणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ज्या बालकांची शाळापूर्व तयारी चांगली झालेली असते. ती बालके औपचारिक वाचन, लेखन, गणन या मूलभूत क्षमता सहजगत्या प्राप्त करतात, असे आढळून आल्याचे सांगण्यात येते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/pre-school-preparation-for-1st-standard-students-in-aurangabad/articleshow/98520493.cms
0 टिप्पण्या