TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Health Tips : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची ही आहेत 11 लक्षणं; तुमच्यामध्येही आढळल्यास वेळीच सावध व्हा
Vitamin D Deficiency Symptoms : जेव्हा शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी <a href="https://ift.tt/fPIxmMd D) मिळत नाही, तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातील जीवनसत्व असेही म्हणतात. कारण सूर्य हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, हाडांची घनता कमी होते आणि हाडे सहजपणे क्रॅक होऊ शकतात. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही निर्माण होऊ शकतो. व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक मानले जाते. यामुळेच शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे
1. स्नायूंमध्ये थकवा जाणवणे
2. हाडे दुखणे
3. मुलांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा वेदना जाणवणे.
4. वारंवार आजारी पडणे किंवा संसर्ग होणे
5. थकवा जाणवणे
6. पाठदुखीचा त्रास
7. हाडांची झीज
8. केस गळणे
9. स्नायू दुखणे
10. काळजी
11. अशक्तपणा
व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी का महत्त्वाचे आहे?
हाडांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती यांसह शरीराच्या अनेक आवश्यक कार्यांमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, हाडांचे नुकसान प्रतिबंधित करते. तसेच नैराश्य, हृदयरोग, मधुमेह आणि अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून संरक्षण प्रदान करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा उपचार सामान्यतः पूरक आहाराने केला जातो. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. म्हणूनच खाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/w4mnhdF Tips : चुकीच्या पद्धतीने केलेले 'हे' वर्कआउट केवळ फायदाच नाही तर नुकसानही देतात, जाणून घ्या कसे?
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची ही आहेत 11 लक्षणं; तुमच्यामध्येही आढळल्यास वेळीच सावध व्हाhttps://ift.tt/gdWSoxI
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या