School Bag Policy: नॅशनल स्कूल बॅग धोरणानुसार, १० ते १६ किलो वजन असलेल्या प्री-प्रायमरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना सोबत शाळेची बॅग सोबत ठेवण्याची गरज नाही. जी मुले पहिली आणि दुसरीत शिकत आहेत आणि त्यांचे वजन सुमारे १६ ते २२ किलो आहे, त्यांच्याकडे जास्तीत जास्त १.६ ते २.२ किलो वजनाची बॅग असेल.
source https://maharashtratimes.com/career/career-news/school-bag-policy-school-bag-weight-understand-the-rules-of-new-education-policy/articleshow/98392115.cms
0 टिप्पण्या