TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरीची संधी, विधी विभागातील रिक्त पदे भरणार

Mira Bhyander Municipal Corporation job: मागील काही वर्षांत पालिकेशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी, सद्यस्थितीत विधी विभागात कार्यरत असणारा अधिकारी वर्ग अपुरा पडत असल्याचे मत व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी आकृतीबंधात नव्याने काही पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mira-bhainder-municipal-corporation-job-opportunity-fill-vacancies-in-legal-department/articleshow/99163448.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या