Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १९ एप्रिल, २०२३, एप्रिल १९, २०२३ WIB
Last Updated 2023-04-19T08:00:59Z
Rojgar

अकरावी आणि बारावी 'सायन्स' प्रवेशाबाबत मिळणार मार्गदर्शन, जाणून घ्या तपशील

Advertisement
FYJC Admission:अकरावी आणि बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या सर्व विषयांचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व मूल्यमापन पद्धती आदी ‘एनसीईआरटी’ने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे आहेत. याला अनुसरून २०२५मध्ये प्रवेश परीक्षा होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अकरावी सायन्सचे सर्वसाधारण स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची माहिती यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/guidance-for-fyjc-science-admission-know-details/articleshow/99579914.cms