Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १५ एप्रिल, २०२३, एप्रिल १५, २०२३ WIB
Last Updated 2023-04-15T13:48:40Z
careerLifeStyleResults

शरीरराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या आणि ब्लड प्रेशरपासून दूर राहा !

Advertisement

Health Tips: आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की, एखाद्या व्यक्तीला व्यक्तीला हायब्लड प्रेशरचा ( high blood pressure) त्रास असेल तर काही पथ्य पाळावी लागतात. हायब्लड पेशरच्या व्यक्तीला मीठ आणि सोडापाणी यांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण मीठ आणि सोडापाणी पिण्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढते. त्यामुळे कमी ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला मीठ आणि लिंबू पाणी किंवा सोडापाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राहते आणि डिहायड्रेशपासून बचाव होण्यास मदत होते. हे तुम्ही ऐकले असेलच.. पण पाणी आणि हाय ब्लड प्रेशर याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) धोका वाढू शकतो. या ब्लड प्रेशरच्या विळख्यात संपूर्ण जगातील जवळपास निम्मी तरूणाई अडकली आहे. याशिवाय कोरोनानंतर तर लोकांमध्ये हायब्लड प्रेशरचे प्रमाण जास्तच वाढल्याचे आपण ऐकले असेल. त्यामुळे पाणी आणि हाय ब्लड प्रेशरचा याचा कसा संबंध हे आपण जाणून घ्यायला हवे. हे जर समजून घेतलात तर तुम्ही  या आजारापासून लाईफ टाईम दूर राहू शकाल.

खरेच पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा काही संबंध आहे का?

मानवी शरीरात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांतील रक्ताचे नीट वहन होण्यास मदत मिळते. अन्यथा, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते. हे डिहायड्रेशन सातत्याने होत असेल तर मात्र, हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. आपल्या शरीराचा महत्त्वाचा पार्ट असलेले हृदयही जळवपास 70 टक्के पाण्याने व्यापलेले बनलेले असते. त्यामुळे कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही जर वेळेत पाणी पिणे टाळत असाल तर ब्लड प्रेशरचा आजार वाढू शकतो. कारण पाण्याच्या कमतरेमुळे शरिराला आवश्यक घटक मिळत नाहीत. कारण पाण्यात शरीराला लागणारे क्षार असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता तुमच्या ह्दयावर परिणाम होतो आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच डिहायड्रेशनमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर प्रेशर पडल्यामुळे रक्ताभिसरण होण्यास समस्या निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे ह्रदयविकाराचा झटका येऊन व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा आणि हायब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध असून शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यासाठी काळजी घ्यायल हवी.

डिहायड्रेशनमुळे आरोग्यावर होणारा परिणाम-

आपल्यातील बहुतेकांना माहिती आहे की, दररोज सरासरी चार ते पाच लिटर पाणी प्यायला हवे. तर, तु्मचे शरीर डिहायड्रे़ट होण्यापासून सुरतक्षित राहू शकते. डिहायट्रेशनमुळे लवकर थकवा जाणवतो. जर शरीरातील पाण्याचे  योग्य संतुलन राखता आले नाही तर शरिरातील सोडियमची पातळी वाढते आणि याने ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आपल्य बहुतेकांना माहितीच असेल आपल्या जर हायबीपीमध्ये मीठ आणि चटपटीत पदार्थ खाण्यावर बंधने आणली जातात. तर लोबीपी असणाऱ्या व्यक्तींना मीठ किंवा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण शरिरातील सोडियमचे प्रमाण घटलेले असते. तसेच हायबीपीचा आजार असणाऱ्यांच्या शरिररात आधीच सोडियमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्यांना गोड किंवा लिंबू पाणी याचे शरबत दिले जात नाही. पण कोणत्याही ऋतूत आपल्या शरीराची गरज ओळखून शरबत, पाणी आणि मीठ योग्य प्रमाण राखले तर डिहाड्रेट होण्यापासून बचाव होईल. तसेच बऱ्याच संभाव्य आजारांपासून दूर राहू शकतो.

भरपूर पाणी प्यायल्यामुळे खरच आजार दूर होतो का?

तुम्हाला कधी ना कधी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला गेला असेल. यामागील हेतू चांगला असला तरी हे तितके खरे नाही. कारण ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक तितकेच पाणी लागते. याचे योग्य संतुलन राखायला हवे. त्यामुळे भरपूर पाणी पिल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो, असे ठोस कारण सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपले शरीर डिहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी वेळेत पाणी प्यायला पाहिजे. हे वर्षाचे बारा महिने पथ्य पाळली तर दीर्घकाळासाठी नक्कीच फायदा मिळतो.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: शरीरराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या आणि ब्लड प्रेशरपासून दूर राहा !https://ift.tt/NBL8YSM