Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १८ एप्रिल, २०२३, एप्रिल १८, २०२३ WIB
Last Updated 2023-04-18T10:50:12Z
careerLifeStyleResults

Ramadan Special Sharbat 2023:   इफ्तारमध्ये 'शरबत-ए-मोहब्बत' प्यायचा का? घरच्या घरी बनवा झटपट सरबत

Advertisement

Ramadan Special : रमजान (Ramadan) हा मुस्लिमांचा (Muslims) पवित्र महिना आहे. . या महिन्यात लोक उपवास करतात. यासोबतच खाण्यापिण्याचीही खूप काळजी घेतात. काही पदार्थ आहेत जे फक्त रमजानमध्ये तयार केले जातात. उन्हाळ्यात रमजान असल्यामुळे शरीर डिहायट्रेड होतं . हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते . यासाठी इफ्तारमध्ये  'मोहब्बत का शरबत' (Sharbat-e-Mohabbat ) बनवला जातो. पण हा सरबत बनवायचा कसा तर, अगदी सोपी पद्धत आहे. जाणून घेऊयात 'मोहब्बत का शरबत'  (Sharbat-e-Mohabbat ) झटपट घरच्या घरी शरबत-ए-मोहब्बत बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊ

शरबत-ए-मोहब्बतची साहित्य (Ingredients Sharbat-e-Mohabbat )

थंड दूध (cold milk)   - 2 ग्लास
साखर (sugar)- चवीनुसार
सब्जा (chia seeds)  - 3 चमचे
कलिंगड (watermelone)- 1 कप
बर्फाचे तुकडे (Ice) - 3 ते 4 चौकोनी तुकडे

शरबत-ए-मोहब्बत बनवण्याची सोपी पद्धत (Sharbat-e-Mohabbat recipe)

1. शरबत-ए-मोहब्बत (Sharbat-e-Mohabbat)  बनवण्यासाठी एका भांड्यात दूध घ्या.

2. नंतर त्यात साखर(sugar) घालून मिक्स करा.

3. यानंतर सब्जा (chia seeds)  आणि कलिंगडचे  (watermelone) छोटे तुकडे घालून मिक्स करा.

4. शेवटी सरबतमध्ये बर्फाचे (Ice) तुकडे टाका आणि थंडगार सरबत प्या.

तुमची शरबत-ए-मोहब्बत (Sharbat-e-Mohabbat )  तयार आहे,  तुम्ही इफ्तारमध्ये पिण्याचा आनंद घेऊ शकता.

शरबत-ए-मोहब्बत प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होता. त्यामुळे तुम्ही शरबत-ए-मोहब्बत (Sharbat-e-Mohabbat) ही रेसिपी नक्की बनवा. त्याचप्रमाणे  उन्हाळादेखील सुरु आहे. त्यामुळे शरिराला हायड्रेट राहण्याची गरज असते. त्यामुळे तुम्ही लिंबू पाणी, कोकम सरबत त्याचं प्रमाण  शरबत-ए-मोहब्बत (Sharbat-e-Mohabbat )   देखील पिऊ शकता.  शरबत ए मोहब्बतची खास गोष्ट म्हणजे हा शरबत फळांपासून बनवला जातो.  शरबत-ए-मोहब्बत चर्चा  (Sharbat-e-Mohabbat )  खूप झाली आहे. हे दक्षिण भारतात तसेच उत्तर भारतात आढळते.

इस्लाम (islamic)  धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम (islamic months) बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फित्र (ramadan eid al fitr 2023) असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरी झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/az9sfwM Khurma Recipe: घरच्या घरी  झटपट तयार करा शीर-खुरमा, टेस्टमध्ये एकदम बेस्ट

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ramadan Special Sharbat 2023:   इफ्तारमध्ये 'शरबत-ए-मोहब्बत' प्यायचा का? घरच्या घरी बनवा झटपट सरबत https://ift.tt/gAnokQH