Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
गुरुवार, ६ एप्रिल, २०२३, एप्रिल ०६, २०२३ WIB
Last Updated 2023-04-06T12:48:24Z
careerLifeStyleResults
Skin Care Tips:मेकअप करताना घ्या ही काळजी; अन्यथा त्वचेवर होईल वाईट परिणाम
Advertisement
Skin Care Tips: अनेक लोक मेकअप (Makeup) करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात. काही लोक रोज मेकअप करतात. मेकअप करताना वापरण्यात आलेल्या प्रोडक्ट्सचा तुमच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते?  मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात...
लिपस्टिक (Lipstick) हे प्रत्येक मुलीचे आवडते मेकअप प्रोडक्ट आहे. पण अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी महिला स्वस्त लिपस्टिक खरेदी करतात.  ही लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ काळे होतात. तसेच ओठ कोरडे देखील पडतात. त्यामुळे मेकअप करताना नेहमी ब्रँडेड लिपस्टिक लावावी.
मेकअप जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका:  अनेकांना रोज मेकअप करण्याची सवय असते. घरी आल्यावर रोज मेकअप रिमूव्हरनं मेकअप काढावा. जर तुम्ही चेहऱ्यावर तसाच मेकअप ठेवून झोपलात तर तुमची त्वचा खराब होईल. चेहऱ्यावर मेकअप बराच वेळ ठेवल्यानं त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात स्पा घेतल्याने त्वचेचे नुकसानही होऊ शकते. सतत स्पा केल्यानं त्वचेची नॅचरल ग्लो निघून जातो. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स देखील येऊ शकतात.
पिंपल्स फोडू नका:  पिंपल्स फोडल्यानं बॅक्टेरिया आणि घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जातात, ज्यामुळे त्वचेवर कायमचे डाग पडतात.
मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. तुम्ही चेहऱ्याला मुलतानी मातीचा किंवा हळदीचा फेसपॅक लावू शकता.  मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/O7mPBKJ Care Tips : त्वचेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरच्या घरी करा फेस पॅक; झटपट पडेल फरक
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips:मेकअप करताना घ्या ही काळजी; अन्यथा त्वचेवर होईल वाईट परिणामhttps://ift.tt/q1EF79R