Advertisement
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. यासोबतच एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे इंटरनेट नसले तरीही निकाल सर्वात आधी तुमच्या थेट मोबाइलमध्ये येऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-result-2023-follow-steps-to-check-the-maharashtra-board-result-on-sms/articleshow/100473235.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-result-2023-follow-steps-to-check-the-maharashtra-board-result-on-sms/articleshow/100473235.cms