Advertisement
HSC Result: मार्च - एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. यासाठी तुम्हाला बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्हाला यासंदर्भातील प्रत्येक अपडेट पाहता येणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-result-will-announce-25-may-on-mahresultnic/articleshow/100470580.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/hsc-result-will-announce-25-may-on-mahresultnic/articleshow/100470580.cms