Advertisement
School Curriculum: भाजप सत्तेवर असताना शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आलेले बदल पूर्ववत करण्याचे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यासंदर्भात बोलताना, ‘एनईपी’ रद्द करण्याच्या नवीन सरकारच्या योजनांबाबत नागरिकांनी प्रतीक्षा करावी, असे मधु बंगारप्पा यांनी सांगितले. तथापि, ‘हिजाबबंदी’चे प्रकरण न्यायालयासमोर असल्याचे सांगून, ती मागे घेण्याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला.
source https://maharashtratimes.com/career/career-news/karnataka-school-curriculum-possible-changes/articleshow/100641537.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/karnataka-school-curriculum-possible-changes/articleshow/100641537.cms