Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २० जून, २०२३, जून २०, २०२३ WIB
Last Updated 2023-06-20T09:49:27Z
careerLifeStyleResults

Hair Care : कसत उव कशमळ हतत? कश कळज घयव? वच सवसतर

Advertisement

<a href="https://ift.tt/CglkY7t Care Tips : केसांची स्वच्छता नियमित ठेवली नाही तर केसांत उवा (Lice) होण्याच्या समस्या वाढतात. केसांत उवा होण्याचे एकमेव महत्त्वाचे कारण म्हणजे इतरांच्या केसांतून त्या आपल्या केसांत येणे. उवा केसांत अंडी घालून प्रजनन (Reproduction) करतात. मानवी रक्त हे त्यांचे अन्न असते. मेडिकल सायन्सनुसार (Medical Science) उवांचे तीन प्रकार असतात. काही उवा या केवळ केसांत आढळतात ज्या शरीरावर आणि मानेवर फिरतात. तर दुसऱ्या या संपूर्ण शरीरावर फिरतात. तर तिसऱ्या या भुवयात आणि डोळ्यांच्या पापण्यावर फिरतात. लवकरात लवकर यावर उपाय केला गेला नाही तर याची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

अस्वच्छतेमुळे होतात उवा

केस घाणेरडे असल्यास केसांत लगेच उवा होतात. तसेच ज्या व्यक्तिच्या केसांत उवा आहेत त्यांच्या संपर्कात आल्यासही उवा होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची नियमित स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. केस आठवड्यातून किमान दोनदा धुणे गरजेचे आहे. जे लोक केस धुवत नाहीत त्या लोकांना या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच केसांत मोठ्या प्रमाणावर तेल तयार होत असेल तरीही उवा होतात. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये उवांचे प्रमाण जास्त पाहायला मिळते.

उवांपासून केसांचे रक्षण कसे करावे? (How To Protect Your Hair From Lice)

केस नियमित धुणे (Hair Wash) खूप गरजेचे आहे. केसांत उवा झाल्यास अनेक घरगुती उपाय तुम्ही करु शकता. ओव्याचा वापर करुन तुम्ही उवा घालवू शकतात. सोबतच दही आणि लिंबू याचाही वापर तुम्ही करु शकता. तसेच आले, कापूर, लसूण याच्या वापरानेही उवा कमी होतात. अनेक उपाय करुनही केसातील उवा कमी होत नसतील तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत डाॅक्टरांच्या सल्ल्याने हे शॅम्पू नियमित वापरा.

बारीक दातांचा कंगवा वापरा (Use Fine-Tooth Comb)

केसांतील उवा कमी करण्यासाठी बारीक दातांचा कंगवा वापरा. केस विंचरताना केसांच्या मुळांपर्यंत कंगवा जाईल याची काळजी घ्या. नियमित दोन ते तीन दिवस असे केल्यास परिणामी उवा कमी होण्यास मदत होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/bhVCrRo Wari 2023: वैष्णवांचा मेळा, आनंदाचा सोहळा! श्री महंमद महाराजांच्या पालखीचे पंढपूरच्या दिशेने प्रस्थान, तर मुक्ताईंच्या पालखीने सर केला मांजरसुंबा घाट

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care : केसात उवा कशामुळे होतात? कशी काळजी घ्यावी? वाचा सविस्तरhttps://ift.tt/1tcJ8KO