Advertisement
SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी बातमीत पुढे दिलेल्या लिंकवरुन आणि अवघ्या ४ स्टेप्स फॉलो निकाल पाहू शकतात.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ssc-result-2023-how-to-check-10th-result/articleshow/100679771.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-ssc-result-2023-how-to-check-10th-result/articleshow/100679771.cms