Advertisement
भारतामध्ये २०२० साली नवे शैक्षणिक धोरण आले, जवळपास तीन वर्षांनी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत आहे. या धोरणामध्ये ‘एंट्री आणि एक्झिट’ हा असा पर्याय दिला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी वाट खुली होणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/nep-2020-know-the-benefits-of-new-education-policy-multiple-entry-and-exit-system/articleshow/102264998.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/nep-2020-know-the-benefits-of-new-education-policy-multiple-entry-and-exit-system/articleshow/102264998.cms