Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १ जुलै, २०२३, जुलै ०१, २०२३ WIB
Last Updated 2023-07-01T09:48:47Z
careerLifeStyleResults

Buldhana Accident : डरयवहरल झप आलयन बलढण बस अपघत? रड हपनसस महणज नमक कय?

Advertisement

<a href="https://ift.tt/hl84xcJ Hypnosis : बुलढाण्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) बुलढाणा येथे बसचा अपघात होऊन <a href="https://ift.tt/7WrmDaQ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूरहून (Nagpur News) पुण्याला (Pune News) जाणाऱ्या खासगी बसचा मध्यरात्री अपघात घडला. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत सध्या तपास सुरु आहे. बस अपघाताच्या कारणाबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहे. टायर फुटल्यामुळे बस अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, बसचा अपघात ड्रायव्हरला झोप आल्यामुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बुलढाणा बस अपघाताचं नेमकं कारण काय?

बुलढाणा बस अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला असण्याचाही एक शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला की ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या घटनेनंतर रोड हिप्नॉसिसची (Road Hypnosis) चर्चा सुरू झाली आहे. रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय जाणून घ्या.

रोड हिप्नॉसिस म्हणजे काय?

रोड हिप्नॉसिस म्हणजेच रस्ता संमोहन. रोड हिप्नॉसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, यावेळी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते की, आपल्यासोबत काय घडतंय.

रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. संमोहनाच्या स्थिती असल्यामुळे डोळ्यांनी जे पाहतो त्याचं मेंदू विश्लेषण करु शकत नाही.

रोड हिप्नोसिस हे अनेक वेळा अपघात होण्यामागचं पहिलं कारण मानलं जातं.

रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. आपण किती किमी वेगाने जात आहोत किंवा आपल्या समोरच्या वाहनाचा वेग हे ड्रायव्हरच्या लक्षात येत नाही. अशा स्थितीत सहसा लांबच्या प्रवासादरम्यान घडतात.

ड्रायव्हर यामागचं कारण सांगू किंवा घटनेचं विश्लेषण करू शकत नाही.

रोड हिप्नॉसिसचं हे लांब प्रवासादरम्यान मोकळ्या रस्त्यांवर घडते. वळण नसलेला रस्ता आणि वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यावर ही शक्यता जास्त असते.

रोड हिप्नोसिसपासून स्वतःला वाचवण्यासाठी, वाहन चालवताना दर दोन ते तीन तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं मन फ्रेश राहील.

लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखं वाटतं आणि चालक फक्त समोर पाहत राहतो. त्याला आपल्या समोर काय घडतंय, हे चालकाला कळत नाही.

वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहनांवर लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. अशा वेळी गाडी थांबवा.

रोड हिप्नोसिस म्हणजेच रोड संमोहन रात्रीच्या वेळी जास्त घडते. यावेळी इतर प्रवासी देखील झोपलेले असल्यास, त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर होते.

अशा वेळी चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे.

जर तुम्ही गाडी चालवताना मधेच ब्ल्ँक होत असाल तर तुमचा प्रवास लगेचच थांबवा. क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन नंतर पुन्हा उत्साहात प्रवास सुरू करा.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Buldhana Accident : ड्रायव्हरला झोप आल्याने बुलढाणा बस अपघात? रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय?https://ift.tt/gQcW2lN