Advertisement
Maharashtra Krushi Din 2023 : 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी ,कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरी केली जाते.पंचायत राज, रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार आणि शेतकऱ्यांचा राजा असणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल थोडक्यात.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-agricultural-day-2023-hence-maharashtra-agriculture-day-is-celebrated-know-the-importance-of-krushi-din-vasantrao-naik/articleshow/101412931.cms