Advertisement
Career In Entrepreneurship: बऱ्याचदा नोकरी ही अनेकांची पसंती नसते. आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा यासाठी ते धडपडत असतात. पण हातात भांडवल कमी असल्याने नेमके काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. अशांसाठी कमी भांडवलात सुरु होणारे असे काही व्यवसाय आहेत जे तुम्हाला उत्तम व्यावसायिक बनवू शकतील.
source https://maharashtratimes.com/career/career-news/start-your-own-business-with-minimum-capital-best-options-entrepreneurship-read-details/articleshow/102593343.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/start-your-own-business-with-minimum-capital-best-options-entrepreneurship-read-details/articleshow/102593343.cms