Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट ११, २०२३ WIB
Last Updated 2023-08-10T23:49:17Z
careerLifeStyleResults

Health Tips : नैराश्य तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Advertisement

Health Tips : नैराश्य हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे ज्यामुळे आपल्यासाठी अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. नैराश्यामुळे माणसाला हृदयविकाराचाही त्रास होऊ शकतो. खरंतर स्ट्रेस हार्मोन्स वाढले की हृदयाचे ठोकेही वाढतात आणि हे सर्व हृदयविकाराच्या झटक्याला जबाबदार असतात. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीही यामुळे कमकुवत होते. याशिवाय अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. आता नैराश्याचा परिणाम चेहऱ्यावरही होतो का, असा प्रश्न पडतो. नैराश्यामुळे त्वचेचे नुकसान होते का? या च संदर्भात अधिक तपशीलवार माहिती जाणून घ्या

नैराश्यामुळे त्वचा खराब होते का?
तज्ज्ञांच्या मते, आपली त्वचा मज्जासंस्थेच्या टोकाशी जोडलेली असते. म्हणूनच आपल्या भावना त्वचेच्या माध्यमातून आपले मानसिक स्वास्थ्य व्यक्त करण्याचे काम करतात. मनात काही घडले तर त्याचे भाव चेहऱ्यावर उमटतात. चिंता, तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, राग यांसारख्या परिस्थितींमुळे सुरकुत्या पडणे, केस अकाली गळणे, मुरुम फुटणे असे होऊ शकते.

नैराश्याचा त्वचेवर कसा परिणाम होतो?
चिंता, तणाव आणि नैराश्यामुळे फाइन लाइनची समस्या वाढू शकते.जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करता तेव्हा तुम्ही अनेकदा भुवया एकत्र ठेवता. त्यामुळे त्वचेवर बारीक रेषा तयार होऊ लागतात.
जेव्हा लोक चिंता आणि तणावामुळे गाढ झोप घेऊ शकत नाहीत. झोपेची पद्धत बिघडली तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ लागतात. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या मज्जातंतूंवर दाब पडल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
डिप्रेशनमध्ये व्यक्ती अन्न नीट खात नाही किंवा संतुलित आहार घेत नाही. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या आहे. त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो.पाण्यामुळे त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो.
डिप्रेशनमध्ये कोर्टिसोल हार्मोनचा परिणाम होतो. या स्थितीचा तुमच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे मुरुमांची समस्या सुरू होते.

तज्ज्ञांच्या मते, आपली त्वचा मज्जासंस्थेच्या टोकाशी जोडलेली असते. म्हणूनच आपल्या भावना त्वचेच्या माध्यमातून आपले मानसिक स्वास्थ्य व्यक्त करण्याचे काम करतात.मनात काही घडले तर त्याचे भाव चेहऱ्यावर उमटतात. चिंता, तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, राग यांसारख्या परिस्थितींमुळे सुरकुत्या पडणे, केस अकाली गळणे, मुरुम फुटणे असे होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/JjXymuv Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : नैराश्य तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतातhttps://ift.tt/t8WbmTn