Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २३, २०२३ WIB
Last Updated 2023-08-23T07:51:08Z
careerLifeStyleResults
Health Tips : सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढतेय? 'हे' आहे यामागचं कारण; वाचा सविस्तर
Advertisement
सकाळच्या वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची कारणं
पहाटेच्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात अनेक हार्मोनल इंटरॅक्शन घडतात. हा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्यामुळे सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढते.
हार्मोनल रिलीज
सकाळी शरीरात कॉर्टिसॉल, ग्रोथ हार्मोन आणि एड्रेनालाईन सारखे हार्मोन्स बाहेर पडतात. हे संप्रेरक यकृताला ग्लुकोज तयार करण्यासाठी उत्तेजित करतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. ही प्रक्रिया ग्लुकोनोजेनेसिस म्हणून ओळखली जाते. दिवसासा सक्रिय राहण्यासाठी शरीराला मदत करते. त्यामुळे ती ऊर्जा वाहते ज्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.
सकाळी शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते. परिणामी, रक्तप्रवाहातून पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्यात इन्सुलिनची प्रभावीता कमी होते. या कमी झालेल्या संवेदनशीलतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
रात्री उपवास केल्यास
अनेकांना उपवास करण्याची खूप सवय असते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी, आहाराच्या अभावामुळे इन्सुलिनची अपुरी क्रिया होऊ शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
सकाळी रक्तातील साखरेचे चढउतार प्रबंधित करण्याचे मार्ग
सकाळी रक्तातील साखरेचे प्रमाण प्रबंधित करण्यासाठी जीवनशैली समायोजन आणि वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असते. येथे काही प्रभावी धोरणे आहेत.
झोपण्याच्या वेळेस स्नॅक्स खाल्ल्यास...
तज्ञांच्या मते, झोपायच्या आधी संतुलित नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी रात्रभर स्थिर ठेवण्यास मदत होते. जटिल कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने यांचे मिश्रण असलेला नाश्ता निवडल्यास साखरेची पातळी नियंत्रित राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/6ho5dRI Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढतेय? 'हे' आहे यामागचं कारण; वाचा सविस्तरhttps://ift.tt/N6gy0mt