Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २३, २०२३ WIB
Last Updated 2023-08-23T07:02:02Z
Rojgar

Talathi Bharti Exam 2023: स्पर्धा परीक्षेत अनागोंदी कारभाराची मालिका; वर्ध्यात परीक्षा केंद्र अधिकाऱ्याने पेपर फोडल्याचा आरोप

Advertisement
Maharashtra Talathi Bharti Exam 2023 Question Paper Leak News: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान महाराष्ट्रभरात अनागोंदी कारभाराची मालिका सुरूच आहे. आज, वर्धा जिल्ह्यातील एका केंद्रावर केंद्रावरील कर्मचाऱ्यानेच पेपर फोडल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून केला जातोय. सदर, प्रकरणाचा व्हिडीओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. तलाठी भरती परीक्षेतील या सततच्या गैरप्रकारांमुळे आता परीक्षा स्थगितीची मागणी केली जात आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/talathi-bharti-exam-2023-in-wardha-maharashtra-allegation-of-breaking-papers-by-exam-center-officer-at-wardha/articleshow/102968317.cms