Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २३, २०२३ WIB
Last Updated 2023-08-23T05:02:48Z
Rojgar

SCI Recruitment 2023: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती; मुंबईकरांनो 'या' पदासाठी आजच अर्ज करा...

Advertisement
Job In Shipping Corporation Mumbai: मुंबईकरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याचे सर्व तपशील पाहूया..

source https://maharashtratimes.com/career/career-news/sci-recruitment-2023-job-opportunity-in-mumbai-shipping-corporation-for-electro-technical-post-know-the-details/articleshow/102956391.cms