Advertisement
Independence Day Speech: १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. या दिवशी अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी निबंध किंवा भाषण स्पर्धा आयोजित करतात. तुम्हालाही यंदा आपल्या स्वातंत्र्याची गाथा भाषणातून सगळ्यांसमोर मांडायची असेल तर, ‘स्वातंत्र्य दिना’साठी हे विशेष भाषण.
source https://maharashtratimes.com/independence-day/news/preparing-to-tell-the-story-of-freedom-of-our-nation-in-school-college-or-even-office-then-this-special-speech-is-for-you-about-independence-day-of-india/articleshow/102673189.cms