Advertisement
Maharashtra Talathi Bharti Exams 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. TCSच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, १९ दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परिपत्रकात जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच, उमेदवारांना आजपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/revenue-and-forest-department-talathi-recruitment-exam-from-august-17-hall-tickets-are-likely-to-be-available-from-today/articleshow/102709029.cms