Advertisement
Maharashtra Talathi Bharti Exam 2023 Question Paper Leak News: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान महाराष्ट्रभरात अनागोंदी कारभाराची मालिका सुरूच आहे. परीक्षेला सुरुवात झाल्यापासून या न त्या कारणामुळे यंदाची तलाठी भरती परीक्षा चर्चेत राहिली आहे. तलाठी भरती परीक्षेतील या सततच्या गैरप्रकारांमुळे ही परीक्षा स्थगितीची मागणी केली जात होती. तर या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरण आता थेट उच्च न्यायालय जाणार आहे. तलाठी भरती परीक्षेतील पेपरफुटी चौकशी करण्याची समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/talathi-bharti-exam-2023-paper-leak-case-petition-will-be-filed-in-bombay-high-court-by-competitive-examination-coordinating-committee/articleshow/103130993.cms