Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १० सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर १०, २०२३ WIB
Last Updated 2023-09-09T18:50:49Z
careerLifeStyleResults

Cold Water : फ्रीजरचे पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? जाणून घ्या सविस्तर

Advertisement

Is Refrigerated Water Bad For Heart : उन्हाळ्यात (Summer) अनेकदा बाहेरून आले की, पाणी पिण्याची मोठी तलप होते. अशा वेळेस साधे पाणी प्यायला आपल्याला नको वाटते. त्यावेळी आपण फ्रिजर (Fridger) मधील थंड पाणी पिण्याचा विचार करतो आणि तेच पाणी पितो. मात्र थंड पाण्याने घसा दुखणे, ताप येणे अशा आजारांना सामोरे जावे लागते. हे थंड पाणी थोडा वेळापुरते आपल्याला तहान भागल्याचे समाधान देते. पण याच थंड पाण्याचा (Cold Water) हृदयावर किती परिणाम होतो का? खूप थंड पाणी पिल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो का? जाणून घेऊयात.

थंड पाण्यामुळे हृदयाला हानी पोहोचते का? (Does Cold Water Harm The Heart?)

उन्हाळ्यात अनेकदा आपण खूप उन्हातून घरी आलो की, लगेच थंड पाणी पितो. पण तज्ञांच्या मतानुसार खूप थंड पाणी पिल्यास हृदयावर मोठा परिणाम होऊ शकतो. अति थंड पाणी पिल्यास शरीरातील रक्तवाहिन्यांना (Blood Vessels) मोठी इजा होऊ शकते. यामुळे vasospasm नावाचा आजार होण्याची दाट शक्यता असते. हा आजार केवळ थंड पाणी पिल्याने होत नाही तर गार पाण्याने अंघोळ केल्यावर देखील होऊ शकतो. जे लोक आधीच हृदयरोगी आहेत त्यांनी तर या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. त्यांनी जास्त थंड पाणी पिऊ नये. कधीकधी यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्यामुळे साधेच पाणी प्यावे किंवा माठातल्या पाण्याचा वापर करावा.

vasospasm म्हणजे काय?

vasospasm या आजारात शरीरातील रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाहात (Blood Flow) अडथळा निर्माण होतो. vasospasm आजाराचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये Coronary (heart) vasospasms, Cerebral (brain) vasospasms, Finger or toe vasospasms, Nipple vasospasms हे प्रकार प्रामुख्याने आढळतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे? (What Is The Correct Method Of Drinking Water?)

तज्ञांच्या मते, शक्यतो साधे पाणी प्यावे. तसेच पचन (Digestion) सुधारण्यासाठी, अन्न खाल्ल्यानंतर फक्त कोमट पाणी (Warm Water) प्यावे. यासोबतच उन्हाळ्यात थोडं थंड पाणी प्यायचं असेल तर घरात माठाचा वापर करावा आणि त्यातील पाणी प्यावे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/TcRE5CM Tips: तुम्हालाही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? 'या' आजारांपैकी एक असू शकतं कारण; 'ही' गोष्ट बनवेल सक्रिय

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Cold Water : फ्रीजरचे पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? जाणून घ्या सविस्तरhttps://ift.tt/vmEhapB