Advertisement

Health News : वजन वाढणे ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा लठ्ठपणा इतका वाढतो की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, कॅलरीजच्या जास्त वापरामुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तुम्हालाही झटपट वजन कमी करायचे आहे, पण हार्डकोर वर्कआऊटचे नाव ऐकून घाम येतो? तर आज आम्ही तुम्हाला अशा फिटनेस ट्रेंडबद्दल सांगत आहोत जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, असे केल्याने तुम्ही तुमचे वजन आणि चरबी सहज कमी करू शकता. यासाठी तुम्हाला हार्डकोर वर्कआउट्स करण्याची गरज नाही, कारण त्याचे नावच आरामदायक कार्डिओ आहे. तर जाणून घ्या कोझी कार्डिओबद्दल (Cozy Cardio)

कोझी कार्डिओ म्हणजे काय?
कोझी कार्डिओ ही एक फिटनेस दिनचर्या आहे. ज्यामध्ये खूप उड्या मारणे किंवा अतिव्यायाम याचा समावेश नाही. कोझी म्हणजे आरामदायी, म्हणजेच अशी कार्डिओ अ‍ॅक्टिव्हिटी जी आपण आरामात करू शकतो आणि ती केल्याने शरीरावर कोणताही ताण किंवा थकवा येत नाही. आजकाल कोझी कार्डिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याद्वारे लोक सहजपणे वजन आणि चरबी कमी करू शकतात.

हा कार्डिओ करण्याचे फायदे
आजकाल आपण अशी अनेक उदाहरणे पाहत आहोत की, जिममध्ये व्यायाम करताना अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत डब्ल्यूएचओ कोजी कार्डिओलाही प्रभावी मानत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की, नियमित कार्डिओ अॅक्टीव्हिटी केल्याने हृदयाचे आरोग्य, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यात मदत होते, यामुळे तुमची जीवनशैली देखील सुधारते. हा व्यायाम 16 ते 64 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोक देखील करू शकतात.

कोझी कार्डिओ व्यायाम कसा करावा?
तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही कोझी कार्डिओ व्यायामाचा चार्ट तयार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही योग, जास्त कष्ट नसलेले व्यायाम, नृत्य, पिलेट्स इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता. आरामदायी कार्डिओला थोडक्यात समजावून सांगायचे तर, हा एक व्यायाम आहे जो तुम्हाला करायला आवडतो आणि तुम्हाला आरामदायकही वाटतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/cNqEVF6 Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health : तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता, सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होणारा Cozy Cardio! जाणून घ्याhttps://ift.tt/vmEhapB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health : तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता, सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होणारा Cozy Cardio! जाणून घ्याhttps://ift.tt/vmEhapB