Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर १०, २०२३ WIB
Last Updated 2023-10-10T08:49:09Z
careerLifeStyleResults

World Mental Health Day : मनमुराद प्रवास करा; तणाव तर घालवाच मात्र प्रवासाचे फायदेही जाणून घ्या

Advertisement

World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिन <a href="https://ift.tt/1AxDCYj Mental Health Day) दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. लोकांना मानसिक आजारांबद्दल माहिती देणे हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच, लोकांना स्वत:बद्दल प्रतिबंध करण्याबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो. तणाव किंवा नकारात्मकतेमुळे आपले मन कमकुवत होते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तणाव किंवा नैराश्य हे अनेकांना येऊ शकते. मात्र, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रवास हा एक उत्तम मार्ग आहे. एखाद्या ठिकाणचे सौंदर्य मनाला भुरळ घालते पण इथे गेल्यावर मन शांत होते.

प्रवास करून आपल्याला नवीन माहिती मिळते. जर कोणी आपल्याबरोबर जात असेल आणि ती खास असेल तर प्रवासामुळे बंध घट्ट होण्यास मदत होते. प्रवास केल्याने केवळ तणाव दूर होत नाही तर इतर अनेक फायदे देखील मिळतात.

सकारात्मक विचार

प्रवास करताना आपण दैनंदिन जीवनापासून दूर असतो. त्यामुळे आपल्या मनात कोणताही ताण नसतो. ऑफिस-घरच्या तणावामुळे समस्या नेहमीच वाढतात, पण प्रवास करताना माणूस सकारात्मक होतो आणि स्वतःबद्दल अधिक चांगला विचार करू शकतो.

चांगले निर्णय घेणे

प्रवासामुळे आपण सकारात्मक विचार करू लागतो. सकारात्मकतेने आपण स्वतःसाठी चांगले निर्णय घेऊ शकतो. व्यस्त जीवनशैली, तणाव किंवा मन कमकुवत करणाऱ्या गोष्टी चुकीच्या निर्णयांचे कारण बनू शकतात. यासाठी प्रत्येकाने प्रवास करावा.

शांतता शोधा

प्रवासाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो आपल्याला शांती देतो. धकाधकीच्या जीवनापासून दूर शांत वातावरणात थोडा वेळ घालवल्यावर मनाला शांती मिळते. ज्या लोकांना मानसिक तणाव जाणवत असेल त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

जेव्हा आपण आतून आनंदी असतो, तेव्हा आपली प्रतिकारशक्तीही वाढते. आपल्या शरीरालाही वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा फायदा होतो. प्रवास करूनही रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.

नैराश्य दूर होऊ शकते

तणावावर नियंत्रण ठेवले नाही तर नैराश्य येऊ शकते. नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीने एकदा तरी फिरायला जाणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रवासामुळे नैराश्य स्वतःपासून दूर राहण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/XlCfLiI Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Mental Health Day : मनमुराद प्रवास करा; तणाव तर घालवाच मात्र प्रवासाचे फायदेही जाणून घ्याhttps://ift.tt/yjFLhgW