CCI Recruitment 2021: सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती,३० जूनपर्यंत करा अर्ज Rojgar News

CCI Recruitment 2021: सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती,३० जूनपर्यंत करा अर्ज Rojgar News

CCI 2021: लिमिटेडमध्ये () फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्टवर पदांची भरती आहे. यामधअये विविध ट्रेडचे इंजिनियर आणि ऑफिसर्सच्या ४६ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी निवडले जातील त्यांना एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर नियुक्त केले जाईल. परफॉर्मन्स चांगला राहीला तर त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. महत्वाची तारीख सिमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, उमेदवार ३० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज मिळाल्यावर मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. पात्रता आणि वयोमर्यादा या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे इंडस्ट्रीमध्ये २ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आहे. निवड प्रक्रिया अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांला शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जे यामध्ये पास होतील त्यांना मेडिकल परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीनंतर नियुक्ती पत्र दिले जाईल. असा करा अर्ज या पदांवर अर्ज करण्यासाठी सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट https://www.cciltd.in वर जावे लागेल. तिथे होम पेजवर करिअरचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर भरतीचे नोटिफिकेशन दिसेल. याव्यतिरिक्त दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्ज करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34VfFbT
via nmkadda

0 Response to "CCI Recruitment 2021: सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती,३० जूनपर्यंत करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel