Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २८ जून, २०२१, जून २८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-28T12:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CDAC Recruitment 2021: टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांची भरती, असा करा अर्ज Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: सेन्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हांस्ड कंप्यूटिंग(C-DAC) सेंट्रल असिस्टंट, ज्यूनियर असिस्टंट, असिस्टेंट आण टेक्निकल असिस्टंटच्या १४ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. उमेदवार C-DACच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन तपासून ऑनलाईन अर्ज करु शकता. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस कम्प्यूटिंग (CDAC) या भरतीच्या अंतर्गत सिनियर असिस्टंट, ज्यूनियर असिस्टंट, असिस्टंट आणि टेक्निकल असिस्टंटची विविध रिक्त पदे भरणार आहे. C-DAC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहू शकतात. तसेच ऑनलाईन अर्ज करु शकतात. दरम्यान १४ रिक्त जागांपैकी ५ जागा या पुण्यासाठी, ८ जागा मुंबईसाठी आण १ जागा हैदराबादसाठी आहे. महत्त्वपूर्ण तारखा नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख - १६ जून २०२१ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख- १६ जून २०२१ ऑनलाईन अर्ज जमा करण्याची तारीख १० जुलै २०२१ नोकरीचा तपशिल सिनियर असिस्टंट लेवल ६- २ पद असिस्टंट लेवल ५- १ पद ज्यूनियर असिस्टंट लेव्हल ४- १ पद असिस्टंट लेवल ५- १ पद सिनिअर असिस्टंट लेवल ६- २ पद ज्यूनियर असिस्टंट लेवल ४- ६ पद टेक्निकल तंत्रज्ञान असिस्टंट लेवल ६- १ पद शैक्षणिक पात्रता सिनिअर असिस्टंट लेवल ६- कोणत्याही विषयात पदवी, कम्प्यूटरमध्ये एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स, पदवीसाठी संबंधित क्षेत्रात ११ वर्ष आणि पदव्युत्तर ९ वर्षांचा अनुभव. ५०/१०० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड वयोमर्यादा १० जुलै २०२१ ला ३५ वर्षे. ज्युनियर असिस्टेंट लेव्हल ४- कोणत्याही विषयात पदवी, कॉम्प्युटरमध्ये सहा महिने अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तरांसाठी १ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा- १० जुलै २०२१ ला ३० वर्षे तंत्रज्ञान असिस्टंट लेव्हल ६- सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा सह इमारत बांधकाम क्षेत्र / सुरक्षा सिव्हिल क्षेत्रातील सिव्हीलचा ३ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा- १० जुलै २०२१ ला 35 वर्षे. असा करा अर्ज इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासाठी अधिकृत वेबसाईट सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हांस्ड कम्प्यूटिंग (CDAC)वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. ज्यामध्ये पर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात. इंग्रजी, रिजनिंग, न्यूमरिकल एबिलिटी आणि डोमेन नॉलेज विचारले जाईल. निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार मॅनेजमेंटकडे असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hbQhnN
via nmkadda